Ani... Dr. Kashinath Ghanekar | आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर | Subodh Bhave | Sumeet Raghavan

2021-04-28 8

अष्टपैलू अभिनयाने नटश्रेष्ठ डॉ. काशीनाथ घाणेकर यांनी मराठी रंगभूमीचा पहिला सुपरस्टार म्हणून ओळख मिळवली. त्यांच्या आयुष्यातील चढउतार मांडणारा 'आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाच्या निमित्ताने सिनेमातील कलाकार सुबोध भावे आणि सुमीत राघवन यांच्याशी संवाद...